1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतात 24 तासात कोरोनाचे 10,126 नवे रूग्ण

thumbnail-thefreemedia
Spread the love

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

भारतामध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 10,126 नवे रूग्ण , 332 जणांचा मृत्यू समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. ही मागील 266 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान तर अ‍ॅक्टीव्ह रूग्ण देखील मागील 263 दिवसांमधील निच्चांकी म्हणजेच 1,40,638 असल्याची माहिती देण्यात आली आहे

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारतातील 13 विमानतळं खासगी कंपनीच्या घशात; मोदीशेटचा...

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुढील 50 वर्ष सर्व विमानतळाची देखरेख अदानी बघणार भारतात पढील काही महिन्यांत केंद्र सरकारकडून देशातील आणखी 1...

    तरंगत्या दगडात बांधले गेलेय हे ८०० वर्षे जुने मंदिर

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताची ओळख मंदिराचा देश अशीही आहे. देशात अशीही अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी म्हणून ओळखली जातात. ही यादीही ...

    केंद्र सरकारने केले ‘यांना’ अतिरिक्त अधि...

    May 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांच्या सं...