1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गुजरातमध्ये पुन्हा 400 कोटीचे ड्रग्ज जप्त

Spread the love

गुजरातमध्ये पाकीस्तानी बोटीतून वाहतूक करण्यात येणारे 77 किलो हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 400 कोटी रुपये आहे. बोटीतून सहा खलाशांना अटक करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. संरक्षण खात्याच्या गुजरातमधील जनसंपर्क अधिकाऱ्याने ट्विट करून ही माहिती दिली. अल हुसेनी ही पाकिस्तानी मच्छीमारी बोट जाखाऊ किनाऱ्यावर आणण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यात म्हटले आहे. अशाच संयुक्त कारवाईत एप्रिल महिन्यात 150 कोटी रुपयांचे 30 केली हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

गुजरातच्या मोरबी जिल्यातील एका बांधकाम सुरू असणाऱ्या घरातून गेल्या महिन्यात 600 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. भारतीय हस्तकाला पाकिस्तानी ड्रग विक्रेत्याकडून हे हेरॉईन पाठवण्यात आले होते, असे एटीएसच्या निवेदनात म्हटले आहे. कच्छ मधील मुंदरा बंदरातून सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तानातून आलेले तीन हजार किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचनालयाने जप्त केले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    षडयंत्र हीच काँग्रेस पक्षाची ओळख :पंतप्रधान नरेंद्र ...

    February 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: काँग्रेस सत्तेवर असली की भ्रष्टाचार आणि विरोधात बसली की षडयंत्र हीच त्या पक्षाची ओळख आहे, अशी घणाघा...

    पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्याय...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआठ वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावर नरेंद्र मोदींच्या हुंकार सभेदरम्यान बॉम्बस्फोटांची मालिका घडली हो...

    मशिदीत नमाज पठनाच्यावेळी वाजवली हनुमान चालीसा

    April 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या देशभरात भोंग्यावरून राजकारण तापलेले असतानाच सातारा परिसरात एका मशिदीत नमाजाचे पठण होत असताना त्या दिश...