1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अभिनेता शाहरुख खानला झाला मोठा तोटा

Shah Rukh Khan
Spread the love

ड्रग प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुखला मिळणाऱ्या बायजुच्या जाहिराती त्यांनी तातडीने बंद केल्या आहे. प्रसिद्ध ऑनलाईन लर्निंग ऍप Byju’s च्या जाहिरात विभागाच्या चीफने शाहरुखच्या सर्व जाहिराती थांबवल्या आहेत.

मुंबईत ड्रग प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनची चौकशी सुरू आहे. आर्यन याला अजूनही जामीन मिळालेला नाही. आर्यनची रवानगी ऑर्थर रोड तुरूंगात झाली आहे. बायजूच्या जाहिराती शाहरुख खानसाठी सर्वात मोठ्या स्पॉसरशिप डिलपैकी एक आहे. यासोबतच हुंडाई, एलजी, दुबई टुरिजम, आयसीआयसीआय आणि रिलायन्स जिओसारख्या अनेक कंपन्यांच्या जाहिरातीवर शाहरुख खानचा चेहरा आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार बायजू ब्रॅंड शाहरुखला दरवर्षी 3-4 कोटी रुपये देत असते. शाहरुख 2017 पासून बायजूचे ब्रॅंड ऍंबेसडर आहेत.शाहरुखच्या मुलाचा ड्रग प्रकरणातील वाद पाहता कंपनीला शाहरुखच्या चेहऱ्यामुळे फटका बसयला नको. म्हणून सध्या शाहरुखच्या जाहिराती बंद केल्या आहेत. परंतु शाहरुखला पूर्णतः ब्रॅडमधून काढण्यात आले की नाही याबाबत सध्या माहिती उपलब्ध नाही.आर्यन खान आणि अन्य 7 जण मागील आठवड्यात मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया जहाजात ड्रग प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहेत. एनसीबीने काही जणांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले होते.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गोपीचंद पडळकर – शरद पवार यांच्याकडे कोणतही खात...

    November 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम असून मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी...

    पंतप्रधान नरेंद्र मोदी – मुख्यमंत्री उद्धव ठाक...

    June 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंगळवार 14 जून रोजी एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील...

    ‘नागपूर – मुंबई बुलेट ट्रेनसाठी माझ्या प...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानव...