1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काश्मीर खोऱ्यात सैन्यदलाची दहशतवाद्यांसोबत चकमक

terrorists
Spread the love

2 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान. सर्च ऑपरेशन

जम्मू-काश्मीरच्या शोपिया भागात दहशतवाद्यांशी, भारतीय सैन्यदलाच्या झालेल्या चकमीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात, भारतीय सैन्याला यश आले आहे. ड्रैगेड परिसरात अजूनही क दहशतवादी लपला सल्याचा सैन्याला संशय असून, त्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून, आदिल शाह असे त्याचे नाव आहे. आदिल २०२० सालापासून एक्टिव्ह होता. पुलवामात एका गरीब मजुराची हत्या करण्यात त्याचा सहभाग असल्याची माहितीही देण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात १५ दहशतवादी मारण्यात आल्याची माहिती आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे.

यापूर्वी मंगळवारी राजौरी परिसरात लष्कर ए तोयबाच्या सहा दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घातले होते. तर पुंछमध्ये गल्या ९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी सैन्यदलासोबत चकमक सुरु आहे. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टर्सची मदतही घेण्यात येत असून, पॅरा कमांडोही या मोहिमेत सहभागी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रिय झाले असून, हिंदू आणि शिख व्यक्तींच्या हत्या करण्यात येत आहे. सैन्यदलाकडूनही दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “2024 मध्ये मोदींची हकालपट्टी निश्चित”; ...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या एका वक्तव्याने सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी ...

    राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण भरारी’

    August 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई नवी दिल्ली : यंदाच्या राष्ट्रकुल स्प...

    निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा त...

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला ...