1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

टीम इंडियामध्ये पाच पदांसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

rahul- dravid.jpg
Spread the love

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह पाच पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. वरिष्ठ पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी क्रीडा प्रमुख या पदांसाठी बीसीसीआयने अर्ज आमंत्रित केले आहेत. २६ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उर्वरित पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर आहे.

टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपले पद सोडतील. शास्त्रींच्या जाण्यानंतर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड ही जबाबदारी स्वीकारेल, अशी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडने प्रशिक्षक होण्यास संमती दिली आहे. द्रविडचा करार प्रथम २०२३ पर्यंत असेल. अहवालानुसार, द्रविडने टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला भेटून त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी विनंती केली होती आणि त्याने ते मान्य

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

    January 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३...

    मंकीपॉक्सच्या संसर्गाबाबत केंद्राचा राज्यांना इशारा;...

    July 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: संपूर्ण जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकार आता सतर्क झालं आहे. गुरुवारी केंद्र ...

    आता वाजवा रे वाजवा ! ३५+३५+३५+३५….पैशा-पैशांनी...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveविकासाच्या नावानं चांगभलं…! देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. सरका...