1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘शिवसेनेला मोठा झटका’, ‘या’ बड्या नेत्यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

yuvasena2
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र आल्यानंतर महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार असल्याने राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याची चिन्हे देखील वेग घेऊ लागले आहेत.

खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी सक्रिय होत आहेत. तर, भाजपचा झेंडा महापालिकेवर पुन्हा एकदा फडकवण्याचा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे हे रणनीती आखत आहेत. आता भाजपने शिवसेनेचा वचपा काढण्यासह महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे महाविकास आघाडीला येत्या निवडणुकांमध्ये धोबीपछाड करण्यासाठी लक्ष्मण जगताप यांची ही यशस्वी खेळी असल्याचं बोललं जात आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    १५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

    August 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेवेंंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता कधी होणार? असा प्...

    आमचे सर्व आमदार परततील आणि सर्व ठीक होईल : संजय राऊत

    June 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात वादळ उठलाय. महाविकास आघाडी सरकारचे काय होणार याच्या कडे सर्वांचे लक्...

    ‘इंदुमती कदम’ यांना लायन्स क्लब चा आदर्श...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपरभणी: शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी परभणी येथे लायन्स क्लब परभणीच्या वतीने 2021 चा जिल्ह्यास्तरीय आदर...