1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपची टीका; उद्धव सरकारचा गुंडांना धाकच नाही

Uddhav Thackeray-thefreemedia
Spread the love

मुंबईतील साकीनाका इथल्या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. या संबंधीची मागणी आमदार श्वेता महाले यांनी देखील केली आहे.

या संदर्भात आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, मुंबई येथील साकीनाका येथे एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन अत्याचार केले गेले. त्यां महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला, अशी मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अश्या अनेक घटना राज्यात घडत आहे. निर्भयावर सातत्याने लैंगिक अत्याचार होत आहे, याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे.

उद्धव सरकारचा अश्या गुंडाना अजिबात धाक राहिला नाही. काल घड़लेल्या घटनेतील आरोपींना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. मात्र, अद्याप एकाही प्रकरणात पीडितेला लवकर न्याय मिळालेला नाही. त्यावरुन भारतीय जनता पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    संभाजीराजेंचा संत तुकारामांच्या अभंगातून शिवसेनेला टोला

    June 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला अ...

    वसूलीबाजीतून भरली स्वत:ची तिजोरी आणि जनतेच्या पदरी म...

    November 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकाही महिन्यातच आता राज्यात अनेक जिल्ह्यातील महानगर पालिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणूका पार पडणार आहे. त्याम...

    महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाह...

    July 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट...