1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना बॉलीवूड औकॉनिक अवार्ड प्रधान

Spread the love

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुम्बई क्या मेअर हॉल तेथे आज शानदार कार्यक्रमात प्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते बॉलिवूड आयकॉनिक 2022 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चित्रपट जगातील अनेक मान्यवर कलाकार अभिनेते-अभिनेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. डॉ गायकवाड हे फिल्म सेन्सार बोर्डवर सदस्य असताना आणि माहिती तंत्रज्ञान स्थायी समिती भारत सरकार चे सदस्य असताना केलेल्या कामाची कामाची दखल घेऊन आज हा पुरस्कार देण्यात आला. बॉलिवूड जगातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनु मलिक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती हिंदी सिनेमातील प्रसिद्ध कलाकार अली खान, प्रसिद्ध अभिनेते अनील नागरा,प्रसिद्ध सिने कलावंत अभिनेते,गीतकार ,गायक अरुण बक्षी, गीतकार सुधाकर शर्मा, अंधेरीचे एसीपी बाजीराव महाजन या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण अभिनेते गजेंद्र चव्हाण केके गोस्वामी प्रसिद्ध कलाकार सुनील पाल ऐसान कुरेशी,गायिका सुनीती पाठक,बुद्धाजली आयुर्वेदिक से संचालक कैलास मासुंम,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

    Avatar

    Ankita Deshkar

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजपच्या माजी मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love१२ आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत शिवसेनेचे १२ आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संप...

    रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकरिता एक आनंदवार्ता; कमी भा...

    September 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveरेल्वेने प्रवास करणाऱ्यांकरिता एक आनंदवार्ता आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना कमी भाड्यात एसी कोचमधून प्रवास...

    बिहार सरकारमधून भाजपला का केले हद्दपार ?

    August 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनितीश कुमारांनी सांगितले ‘हे’ कारण पाटणा: काल भाजपाशी काडीमोड घेत नव्या सत्ता स्थापनेचा दावा कर...