1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शरद पवार यांना केंद्राची ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले…

sharad pawar
Spread the love

भाजप आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाष्यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणणे मांडले आहे. केंद्राने ऑफर दिली असेल ते न स्वीकारणे एवढे पवार कच्च्या गुरुचे चेले नाही, असे म्हटले आहे.

सीबीआय आणि ईडीकडून राज्यातील मंत्री आणि काही नेत्यांची चौकशी सुरु आहे. त्यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. पवार म्हणाले भाजपकडून सत्तेत येण्यासाठी ऑफर होती. मी नाही म्हटले, म्हणून राष्ट्रवादीला त्रास दिला जातोय. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पवार हे सगळ्यांचे गुरू आहे. त्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काही झाले तरी त्याचे खापर केंद्रावर फोडत आहेत. कोळशाबाबतही केंद्राने सांगितले होते पावसामुळे कोळसा कमी मिळेळ. वेळेच साठा करुन ठेवा. मात्र त्यांनी तो केला नाही. आता यांचे कसे झालेय, नाचता येईना आणि अंगण वाकडं, असा टोला त्यांनी राज्य सराकरला हाणला आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांची नाराजी काही ताटात पडून घेण्यासाठी असते. काही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही, असे काँग्रेस नाराजीवर आपले मत व्यक्त केले. नागपुरात फडणवीस मुख्यमंत्री असताना खूप टीका व्हायची. आता नितीन राऊत झोपा काढत आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    किरीट सोमय्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोक...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप नेते किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्ला करत आहेत. अजून एका मंत्र्यांचं नाव बाहेर काढ...

    महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा यो...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमनोज गुंजाळ आणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

    15 दिवस बंद राहणार लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस बंद राहणार आहेत. ही उड्डाणे विमानतळाच्या धाव...