1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मंकीपॉक्सच्या संसर्गाबाबत केंद्राचा राज्यांना इशारा; गाईडलाईन्स जारी

Monkeypox-thefreemedia
Spread the love

नवी दिल्ली: संपूर्ण जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकार आता सतर्क झालं आहे. गुरुवारी केंद्र सरकारने राज्यांना मंकीपॉक्सबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

परदेशातून येणार्‍या लोकांवर सतत मंकीपॉक्ससाठी लक्ष ठेवले जाते आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत काही लोकांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली होती.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, रुग्णाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याची लक्षणे कांजण्याच्या रुग्णांसारखीच असतात असे स्पष्ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच म्हटंल की, मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या ६,००० पेक्षा जास्त झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे युरोप आणि आफ्रिकेत आढळून आली आहेत.

Claim Free Bets
  Avatar

  RAHUL PATIL

  All Posts

  Latest News

  Related Post

  View All

  देशात उच्च क्रीडा संस्कृती आकार घेत आहे; पंतप्रधान मोदी

  June 14th, 2022 | RAHUL PATIL

  Spread the loveनवी दिल्ली: हरयाणा मध्ये इंद्रप्रस्थ क्रीडांगणावर खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021 ची सोमवारी यशस्वी सांगता झा...

  मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना बॉलीवूड औकॉनिक अ...

  February 16th, 2022 | Ankita Deshkar

  Spread the loveमुंबई (विशेष प्रतिनिधी) लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुम्ब...

  पंतप्रधान मोदींचा केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि सीब...

  October 20th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveदेशात भ्रष्टाचाराला वाव नसल्याचा मोदींचा दावा जगात कुठलीही जागा देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी सुरक्षित असता क...