1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

इथेनॉल आधारित वाहन उद्योगाला चालना देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

ethanol
Spread the love

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भारतात तर पेट्रोलच्या प्रति लिटरच्या दराने कधीच शंभर रुपयांची पातळी ओलांडली आहे तर डिझेलचे दर शंभरीकडे सरकू लागले आहेत. कोरोना संकटातून जग हळूहळू सावरत असल्याने भविष्यात क्रूड तेलाचे दर वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्धार केला आहे.

वर्ष २०३० पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट होते. ते आता २०२३ पर्यंत खाली आणण्यात आले आहे तर पुढच्या वर्षी १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सर्वच पेट्रोल पंपांवर मिळू लागेल. सर्व प्रकारची वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालावीत, यासाठी फ्लेक्स फ्यूएल इंजिन विकसित करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन कंपन्यांना केले आहे.

एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत असतानाच दुसरीकडे १०० टक्के इथेनॉलवर चालणार्‍या गाड्या आगामी काळात रस्त्यावर दिसू लागल्या तर आश्चर्य वाटू नये.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आर्थिक गुन्हगारी कायद्यांतर्गत 86.41 टक्के निधी जप्त

    March 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) आणि फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 (FEOA) द्वारे ...

    न्यायालयात स्थानिक भाषा वापरा; PM  मोदींचे सर्व न्या...

    April 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: दिल्लीतील विज्ञान भवनात उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची परिषद सुरू झाली असून...

    कृषि कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; रा...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे रद्द करण्यात यावे...