1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अफगाणिस्तान मुद्द्यावरून चिदंबरम यानी टोचले UNSC चे कान

chidambaram
Spread the love

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) अफगाणिस्तानवर ठराव मंजूर केल्याबद्दल अभिनंदन करणे ही गडबड ठरेल असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. कारण अफगाणिस्तानवर तालिबान आणि पाकिस्तनचा कब्जा ही खरोखर चिंतेची बाब आहे.

विशेष म्हणजे भारताच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानचा भूभाग कोणत्याही देशाला किंवा दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी वापरू नये अशी मागणी करणारा ठराव मंजूर केल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. ज्यावर जगाला अशी आशा आहे की तालिबान त्यांच्या सुरक्षेबाबत केलेल्या वचनांचे पालन करेल.

या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिदंबरम म्हणाले की, अफगाणिस्तानने यूएनएससीच्या ठरावाचा स्वीकार केल्याबद्दल सरकार स्वतः अभिनंदन करत आहे. तसेच ट्विट करून म्हटले आहे की, ‘या ठरावाचे दोन अर्थ आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा मुद्दा ‘सोडवला गेला आहे’ किंवा भारताच्या समाधानासाठी सोडवला गेला आहे.”

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चीनच्या ‘फुजीयान’मध्ये कोरोनाचे थैमान

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजागतिक स्तरावर कोरोनास महामारी म्हणून घोषित केल्यानंतर कोविडचा सर्वनाश करण्यासाठी हवे तसे प्रयत्न यशस्वी हो...

    भाजपाने १०० टक्के लसीकरणासाठी शंखनाद आंदोलन करावे; स...

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वा...

    राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना फोन करून दम ...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील या...