1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दिपाली चव्हाण यांना मृत्यूनंतरही न्याय मिळत नसल्याची चित्रा वाघ यांची खंत

depali chavan
Spread the love

अमरावती जिल्ह्यातीथ मेळघाट शिवारातील हरिसाल येथे वनविभागात आर एफ ओ पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी 23 मार्च रोजी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. तशी चिठ्ठी सुद्धा दीपाली लिहिली होती. सद्या या प्रकरणाला वेगळं वळण लागल आहे.

दरम्यान या प्रकरणी विनोद शिवकुमार याला पोलिसांनी अटक केली होती. तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी याना निलंबित करण्यात आलं होतं. या संदर्भात चौकशी करीता समिती गठीत करण्यात आली. या समितीकडून नुकताच श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार याना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती आहे.

अहवालानंतर चित्रा वाघ भूमिका स्पष्ट करणार

मात्र या संदर्भात दुसरी बैठक होणार आहे. त्याअंती निर्णय दिला जाणार आहे. मात्र चित्रा वाघ दीपाली चव्हाण प्रकरणावर संतापल्यात. दीपाली चव्हाण मृत्यूनंतर देखील तिचा छळ केला जातो आहे. खरतर दिपालीला न्यायची गरज आहे. समितीकडून आलेला अहवालानंतर चित्रा वाघ आपली भूमिका स्पस्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    World’s Top Coder I भारतीय विद्यार्थी बनला ...

    June 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश ...

    आशिष शेलारांना अटक करु; पाेलिसांचे रुपाली चाकणकरांना...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआज रूपाली चाकणकर चंद्रपूर दौ-यावर आम्ही मुंबईच्या पोलिस आयुक्तांना सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. पाेलिसांनी...

    “बुल्ली बाई”, “सुल्ली डील्स”...

    March 29th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: दिल्ली न्यायालयाने सोमवारी ‘बुल्ली बाई’ अँप प्रकरणातील आरोपी निरज बिश्नोई आणि ‘सु...