1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या अभिनंदनाचा, काँग्रेस नेत्यांनी मांडला ठराव

Spread the love

भाजपची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गटनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे कौतुक करून अभिनंदनाचा ठराव मांडला. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा पार पडली. ‘एफआरपी’हून अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना प्राप्तिकरातून सूट देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल काँग्रेसचे गटनेते जितेंद्र पाटील यांनी मांडलेल्या ठरावावर राष्ट्रवादीचे संजीव पाटील यांनी मंजुरी दिली.

चर्चेदरम्यान, जितेंद्र पाटील यांनी साखर कारखान्यांना प्राप्तिकरात सूट देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांचा निर्णय ऊस उत्पादकांच्या फायद्याचा आहे, असे म्हणत अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच याला सर्व सभागृहाने मंजुरी दिली.

दरम्यान, यावेळी पंचायत समिती सभापतींनाही स्वीय निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु ती फेटाळण्यात आली. आटपाडी तालुक्यात शेटफळे येथील ग्रामसेवकावर अपहाराचा आरोप असला तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आपणास नसल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यां

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राकेश झुनझुनवाला यांची अकासा विमान कंपनी लवकरच सुरु ...

    October 12th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveअकासा नावाची विमान कंपनी भारतीय शेअर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला पुढील वर्षांपासून सुरु करणार आहेत. अकासा ...

    उद्योगपतीकडून इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा

    February 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसीबीआय व एसबीआयवर प्रश्नचिन्ह देशात सर्वात मोठ्या २२८४२ कोटींच्या बँक घोटाळा या प्रकरणात सीबीआयच्या तपासावर...

    भारतात २४ तासात ओमिक्रॉनचे १६,७६४ नवे रूग्ण

    December 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात शुक्रवारी गेल्या 24 दिवसांत 16,764 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, तिसऱ्या दिवशी वाढ होऊन देशातील...