1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने घट

Spread the love

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने घट होत आहे. काल दिवसभरात देशात 11 हजार 499 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 255 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शुक्रवारी म्हणजेच काल 13 हजार 166 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज प्रकरणांमध्ये 12.6 टक्क्यांनी घट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 21 हजार 888 एवढी कमी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 13 हजार 481 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 70 हजार 482 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे सुमारे 177 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर काल दिवसभरात 28 लाख 29 हजार 582 डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत 177 कोटी 17 लाख 68 हजार 379 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.98 कोटी पेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्र...

    दिल्ली येथील जामा मशिदी येथे नुपूर शर्माच्या विरोधात...

    June 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टिपण्णीमुळे वाद- विवाद वाढत चालला आहे. शुक्रवार, १० जुन रोज...

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...