1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

निकृष्ट दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण आणा

Spread the love

नितीन राऊत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचा धान खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून यावर नियंत्रण आणून यातील गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

धान खरेदी केंद्रांच्या कामाचा आढावा बैठक पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होत्या. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नवीन धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात 16 धान खरेदी केंद्रे व 4 भरड खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. धान खरेदी करताना निकृष्ठ दर्जाचा धान खरेदी केंद्रात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकारावर आळा यंत्रणांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

उत्कृष्ट धान व्यापारी घेतात व निकृष्ठ प्रकारचा धान खरेदी केंद्रात येत असतात. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी पणन विभागाने धाड टाकण्याचे काम केले पाहिजे. हे रॅकेट बाहेर आणण्याची आवश्यकता आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्या, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पणन अधिकारी राजेश तराळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा उपनिबंधक श्री. वालदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपस्थित होते

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शरद पवार यांना केंद्राची ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाल...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाष...

    विरोधी पक्षनेते फडणवीस हे तर नटसम्राट; नाना पटोले

    March 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेवेंद्र फडणवीस हे नटसम्राट आहेत. त्यांना एखादे नाट्य कसे रचायचे हे चांगले ठाऊक आहे. त्यानुसार त्यांनी सभाग...

    याचिका मंजूर झाल्यास वाझे फरार होऊ शकतात- एनआयए

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू या प्रकरणी तुरुंगात ...