1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अधिवेशनात घुसलाय कोरोना; मंत्र्यासह ३५ जण बाधित

covid cases-thefreemedia
Spread the love

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. देशात ओमिक्रॉनचं संकट असताना अनेक राज्यात नाइट कर्फ्यू लागू आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण असून राज्यात नाइट कर्फ्यू लागू आहे तर दुसऱ्या अधिवेशन सुरु आहे. यातच अधिवेशन काळात विधान भवनातील ३५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मंत्री केसी पडवी यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

विधिमंडळात पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कात कोण कोण आले होते याचा शोध आता घेतला जात आहे. आरोग्य विभागाकडून ट्रेसिंग करण्याचं काम सुरु आहे. यातच मुख्यमंत्री अशा परिस्थितीत अधिवेशनात येण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्यास याबाबत मुख्यंमंत्री कार्यालयाला माहिती देण्यात येणार असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित नसल्यानं विरोधकांकडून अनेकदा टीका करण्यात आली आहे. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी इतर कोणावर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पदभार द्यावा, की मुलावरसुद्धा विश्वास नाही असं म्हटलं होतं.

Claim Free Bets

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसऱ्या बाजुला २७ डिसेंबरला विधानभवनात सर्व आमदारांची उपस्थिती बंधनकारक आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना व्हिप बजावला असून भाजप आमदारांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिवसेनेचा ‘संजय’ जिंकू शकणार नाही; आशीष ...

    June 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज दि ५ जून रोजी भाजपच्या (BJP) दोन बैठका पार पडल्या. या बैठकीत ...

    विदर्भातील बड्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपक्षावर नाराज असलेले विदर्भातील भाजपचे दिग्गज नेते रविंद्र भोयर (छोटू) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. रविंद...

    भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जम...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांन आजा पुन्हा एक पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केला आहे. मलिकांच्य...