1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

घरगुती सिलेडरंचा नागरिकांना झटका; 15 रू नी वाढ

cyclinder
Spread the love

पेट्रोलियम कंपन्यांनी (Petrolium Companies) घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे The price of a LPG cylinder has been increased by Rs 15). दिल्ली-मुंबईमध्ये विना सबशिडी १४.२ किलो सिलिंडरची किंमत आता ८९९.५० रुपयांवर गेली आहे. ५ किलो सिलिंडरची नवीन किंमत आता ५०२ रुपये आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

१ ऑक्टोबर रोजी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४३.५ रुपयांपर्यंत वाढ केली. दिल्लीत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १६९३ रुपयांवरून १७३६.५ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ईडीने दाखल केले 1 हजार पानी आरोपपत्र; एकनाथ खडसे अडच...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपिंपरी-चिंचवड येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटु...

    क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणी काय संबंध? – संजय...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण गेल्या बराच दिवसांपासून गाजत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ...

    ओबीसी पदाधिकाऱ्यांचे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन २५ म...

    May 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: ओबीसी पदाधिका-यांचे बुधवार दि २५ मे रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. राष्ट्...