1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अफगाणिस्तानात भूकंप; २६ जणांचा मृत्यू

earthquake haiti
Spread the love

काबुल – अफगाणिस्तान सोमवारी झालेल्या भूकंपाने हादरले आहे. पश्चिमेकडे असलेल्या बगदीस प्रांतात सोमवारी दुपारी दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळील परिसराला या भूकंपाचा धक्का बसला. एका स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २६ जणांचा मृत्यू झाला असून आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भूकंपात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सध्या बचावकार्य सुरु असून भूकंपामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहे. पहिला भूकंप ५.३ रिश्टर स्केलचा आणि दुसरा ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या कदिस जिल्ह्यामध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्रीसुद्धा पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नव्हती.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला एक मोठा निर्णय...

    June 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका मोठ्या निर्णयात गर्भपाताचे अधिकार संपुष्टात आणले, जे...

    समुद्रात सापडले 1200 वर्ष जुने मंदिर

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइजिप्त हा एक प्राचीन देश आहे. येथे थोड्या थोड्या कालावधीनंतर समुद्रात अथवा जमीनीचे खोदकाम केल्यानंतर अशा गो...

    तालिबानी फायटर्सनी फाडला पाकिस्तानी झेंडा; वरून धमकी...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानात मदत घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी ट्रकवरचा झेंडा तालिबानी फायटर्सनी फाडून टाकला. अफगाणिस्तानमधील क...