1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक

BharatBandh
Spread the love

शेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना दिनांक २७ रोजी दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन अनेक महिने झाले सुरु आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या मागणीवर ते सातत्याने ठाम आहेत. दिल्लीसह इतर ठिकाणी पण भारत बंद मोर्चामध्ये लोक सामील होऊन जोरदार प्रदर्शन करत आहेत.

शेतकऱ्यांनी जनतेला त्यांच्या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता पोलीस सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत. मात्र भारत बंदचा परिणाम दिल्लीवर होऊ नये म्हणून सीमांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने राजकीय पक्षांना भारत बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्षांनीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोमवारी शेतकरी आंदोलनाला १० महिने पूर्ण होत आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन आहे की इतर विभागासह, विशेषत: कामगार, व्यापारी, वाहतूकदार, विद्यार्थी, तरुण आणि महिलांनी शेतकऱ्यांसोबत मोर्चात सामील व्हावे. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.या काळात सर्व खाजगी आणि

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्रात पुन्हा खंजीरचं राजकारण

    May 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बळकावल्याचा आरोप भाजप...

    ‘इथून पुढे गर्दी होणा-या कार्यक्रमास जाणार नाह...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंपूर्ण देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. सर्वसामान्य जनतेने कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यास...

    मुख्यमंत्र्याशी आज भेटणार शरद पवार; ईडी चौकशीच्या मु...

    September 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्या...