1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Feature WhatsApp ने सगळं टेन्शनच केलं खल्लास, एका क्लिकवर करता येणार पेमेंट, तुम्ही अपडेट केलं का?

whatsapp
Spread the love

फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातच WhatsApp Users ची संख्या मोठी आहे. कंपनीच्या सातत्याने येणाऱ्या नव-नवीन अपडेट्स मुळे हे App युजर्सच्या पसंतीचे झाले आहे. गेल्या काही महिन्यांत, लोकप्रिय मेसेजिंग ॲप, WhatsApp ने अनेक नवीन अपडेट्स (New Updates) जारी केले असून ते युजर्सना देखील भुरळ घालत आहेत. त्यापैकी एक WhatsApp Payment Feature देखील आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही मित्र आणि नातेवाईकांना सहज पैसे पाठवू शकाल. व्हॉट्सॲपचे हे पेमेंट फीचर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) वर आधारित आहे. जेणेकरून तुम्ही थेट मोबाइल ॲपवरून पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकाल. पाहा यात नेमका काय बदल झाला आहे.

WhatsApp चॅटबॉक्समध्ये असणार ‘₹’ चिन्ह :

अलीकडेच WhatsApp बनवणाऱ्या Facebook ने आपल्या भारतीय युजर्ससाठी एक विशेष अपडेट जारी केले आहे. हा बदल व्हॉट्सॲप पेमेंट्स फीचरशी संबंधित आहे. कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) 2021 मध्ये जाहीर केले आहे की, आतापासून सर्व व्हॉट्सॲप युजर्सच्या चॅट बॉक्समध्ये ‘₹’ रुपयाचे चिन्ह जारी केले जाईल, ज्यामुळे व्हॉट्सॲप पेमेंट फीचर वापरणे सोपे होणार आहे.

व्हॉट्सॲपच्या चॅट बॉक्समधील कॅमेरा आयकॉन युजर्सना भारतातील 20 दशलक्षाहून अधिक स्टोअरमध्ये कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून हे वैशिष्ट्य वापरण्याची परवानगी देईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने व्हॉट्सॲपचे फेज वाइज पेमेंट्स फीचर जारी केले होते अशी माहिती फेसबुकने देखील जारी केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट; आरोग्यमंत्री

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआपल्या राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट गेलेले नाही. दसरा, दिवाळीनं...

    भारतीय फेसबुक ‘भारतम’ ॲप लॉंच

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveझुकेरबर्गच्या फेसबुकला टक्कर देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत योजनेला बळ देण्यासाठी मेड इन इंडिया फेसबुक ‘भार...

    महाजालात म्हणजे ‘इंटरनेट’वर एक मिनिटात ह...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंटरनेट आले आणि साऱ्या जगाचे जणू हृदयस्पंदन बनून गेले असे म्हटले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. आज इंटरनेट...