1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला ! उद्या सकाळी 11 वाजता

cabinate -thefreemedia
Spread the love

18 नेत्यांचा शपथविधी होणार

मुंबई: शिंदे -फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० दिवसाहून अधिक काळ लोटल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (09 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राजभवनात होऊ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहखात मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळात किमान 15 मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मिळालेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची चर्चा असून त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद आशिष शेलार यांच्याकडे जाऊ जाण्याची शक्यता आहे.

तसेच शिंदे गट आणि भाजपमधून काही नावे निश्चित झाली असून ज्या नेत्यांना फोन आला आहे ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. परंतु मंत्रिमंडळाच्या रेस मध्ये असलेले अब्दुल सत्तार यांना अद्यापही निरोप मिळाला नसून टीईटी घोटाळ्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आर्यन खानचा मुक्काम 20 पर्यंत तुरुगांतच

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजामीनासाठी नेमलेले शाहरूखचे दोन्ही वकील अपयशी २ऑक्टोबरला मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरच्या एका पा...

    गणेशउत्सवाकरिता महानगरपालिकेची ९ विशेष मुद्द्यांची य...

    August 1st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: नागपूर महानगरपालिकेकडून गणेश उत्सवकरिता काही निर्बंध जाहीर करण्यात आले होते, त्यात एक मुख्य निर्णय ...

    खेळाडूंसह सर्वांनी नियमित योगासने करावी; डॉ. सुभाष च...

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपुरात धावत्या मेट्रोत साजरा झाला जागतिक योगदिवस नागपूर :- शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध व्यायाम आणि आ...