1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

प्रजासत्ताक दिनी पत्रकार भवनात ध्वजारोहण

Spread the love

नागपूर: टिळक पत्रकार भवन आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर तसेच सरचिटणीस ब्रह्मा शंकर त्रिपाठी आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झेंडावंदन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे विश्वस्त –

विश्वास इंदूरकर, प्रभाकर दुपारे, महेंद्र आंकात, संजय लोखंडे, सुरेश कनोजिया, विनय करंदीकर, महेश उपदेव, विष्णू पांडे, अरुण दिवाण, चंद्रकांत अणेकर, अनुपम सोनी, परितोष प्रामाणिक, पराग जोशी, मीरा टोळे, निलेश देशपांडे, मनोहर कोठेकर, आणि अरुण आसटकर साहेब यांची उपस्थिती होती. तसेच पत्रकार संघातील कर्मचारीगण झेंडावंदनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. सुरक्षा उपायाचे पालन करून अल्पोपहाराने आणि कार्यक्रमाची सांगता झाली

.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूर रेल्वे स्थानकावर व्हीलचेअरचे करा ऑनलाईन बुकिंग

    October 12th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमध्य रेल्वे नागपूर डिव्हीजनने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. डीआरएम ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात मोब...

    धक्कादायक..! मामीने केलाय अल्पवयीन भाच्याचा लैंगिक छळ

    February 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: संत्रानगरीत गुन्ह्यांच्या घटनात वाढ होताना दिसतेय. पोलीसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह...

    नागपुरात एक व्यक्ती खाजगी बँकेत चक्क बंदूक घेऊन शिरला!

    February 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: नागपुरात बुधवारी संध्याकाळच्यावेळेस एक व्यक्ती एका खाजगी बँकेत चक्क बंदूक घेऊन शिरला. हा सगळं प्रका...