1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

Spread the love

देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचाही कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती वळसे-पाटील यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.

ट्विटमध्ये दिलीप वळसे-पाटील यांनी म्हंटलं होतं की, “कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत,” अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली.

त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे,” असंही त्यांनी आवाहन केले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    विधानसभेला लाल किल्ल्याशी जोडणारा टनल सापडला

    September 3rd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदिल्ली विधानसभेत गुरुवारी एक बोगद्यासारखी रचना सापडली आहे. एएनआय शी बोलतांना दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम ...

    नागपुरात दर्गा परिसरात गर्दीचा लोट

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात सर्वत्र सध्या कोरोनाचा काळ आहे. दुसरी लाट ओसरली असे वाटत असले तरी, गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात ये...

    शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक

    September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveशेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधि...