1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

माझ्याही कानावरं आलंय, संजय राऊतांना अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार; चंद्रकात पाटलांचा पलटवार

Spread the love

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरूच आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांना नागालँडचे राज्यपाल करण्यात येणार आहे असं माझ्या कानावर आलय असा टोला संजय राऊतांनी लगावल्या नंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत यांना कोणी सिरियसली घेत नाही. माझ्या पण कानावर आलंय की संजय राऊत याना अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी म्हणल्यानंतर भाजप- शिवसेना युतीच्या शक्यतेची चर्चा रंगली. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे ते मला माहित नाही, त्यांच्या मनातलं कळायला मी काही मनकवडा नाही अस म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उद्यापासून राज्यातील नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडू...

    यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गं...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (...

    अटक बेकायदा; गुन्हा रद्द करण्याची केतकी चितळेची मागणी

    June 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveतुरूंगातील केतकीचा मुक्काम वाढला मुंबई :- मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्...