1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतीय फेसबुक ‘भारतम’ ॲप लॉंच

Bharatam
Spread the love

झुकेरबर्गच्या फेसबुकला टक्कर देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत योजनेला बळ देण्यासाठी मेड इन इंडिया फेसबुक ‘भारतम’ नावाने लाँच झाले असून गुगल प्ले स्टोरमधून ते फ्री डाऊनलोड करता येणार आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सुमारे २५० चीनी ॲप्स वर बंदी घातल्यानंतर मेड इन इंडिया ॲप्सचा महापूर आला आहे. त्यात आता भारतम सामील झाले आहे. याचा वापर ॲपशिवाय वेबवर सुद्धा करता येणार आहे.

नीरज बिष्ट यांनी हे ॲप आणले असून देशाचे हे पाहिले सोशल नेटवर्किंग ॲप असल्याचा आणि ते अतिशय सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. नीरज यांनी यापूर्वी डिलीव्हरी किंग आणि यास बॉक्स साठी काम केले आहे. आत्तापर्यंत १२ हजार युजर्सनी हे ॲप डाऊनलोड केल्याचे समजते.

या ॲप मध्ये इनबिल्ट व्हिडीओ ॲप दिले गेले असून त्याचे नाव ‘कलाकार’ असे आहे. हे ॲप १५ स्थानिक भाषा सपोर्ट करते. आयओएस साठी ते पुढच्या महिन्यात लाँच होणार आहे. यात फेसबुकची सर्व फिचर्स आहेतच पण त्याशिवाय अन्य जास्तीची फिचर्स सुद्धा दिली गेली आहेत. फेसबुकवर ट्रेडिंग हॅशटॅग दिसत नाहीत ते येथे दिसणार आहेत. त्या हिशोबाने युजर पोस्ट शेअर करू शकतील. शिवाय एकस्प्लोअर, पॉप्युलर,फ्रेंड बनविणे, फॉलो करणे, गेम खेळणे, मुव्ही, प्रोडक्ट खरेदी विक्री मार्केट प्लेस सुद्धा येथे मिळणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इलॉन मस्कने ट्विटरवर मिममध्ये दिला विनोदी प्रतिसाद

    July 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:अब्जाधीश एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर इंक.च्या ( Twitter Inc.’s) कंपनीचा $44 बिलियन टेकओव्हर प...

    Pegasus ला भारताने इस्राईल कडून डिफेंस डील मध्ये खरे...

    January 29th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जगभरात सुमारे 50,000 लोकांच्या बेकायदेशीर हेरगिरीच्या प्रकरणात वादात सापडलेले पेगासस सॉफ्टवेअर (Peg...

    Malware Alert! डेटा चोरी टाळण्यासाठी तुमच्या स्मार्ट...

    April 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Google एखादे अँप अनेक सुरक्षा तपासण्या (security checks) पार केल्यानंतरच Google Play Store वर उपलब्...