1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जॅकलीन फर्नांडिसवर ईडीची कारवाई; ७.२७ कोटींची मालमत्ता केली जप्त

Jacqueline-Fernandez-thefreemedia
Spread the love

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘जॅकलीन फर्नांडिस’ यांचे नाते सर्वांनाच माहित आहे. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीनला आतापर्यंत ५.७१ कोटींची महागडी गिफ्ट्स दिली आहेत.


दरम्यान, आता जॅकलीन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. जॅकलिनशी निगडीत जवळपास ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.
यामध्ये २०० कोटींच्या फसवणुकीमुळे अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून मिळालेली महागडी गिफ्ट्सचा यात समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या अडचणी आणखी वाढत जाणार की काय.. हे अद्याप स्पष्ठ झालेले नाही.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    हरभजन सिंगला फ्रान्स विद्यापीठाची क्रीडा क्षेत्रातील...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveफ्रान्सच्या युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात माजी भारतीय फिरकीपटू हरभजन स...

    राज्यात कोरोनाचा उद्रेक; निर्बंध नको असतील तर, शिस्त...

    June 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यात कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे...

    गुजरात, कर्नाटक प्रमाणे इंधनावरील व्हॅट कमी करा- पंत...

    April 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली – देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्...