1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बिहारमध्ये महागठबंधन तुटले; काँग्रेस आरजेडी लढणार स्वतंत्र निवडणूक

nitish-kumar
Spread the love

बिहारमध्ये विरोधी महागठबंधन फुटले आहे. विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) वेगळे झाले आहेत. काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास यांनी शुक्रवारी पाटणा येथे पोहोचल्यावर ही माहिती दिली. ते म्हणाले की, काँग्रेसची राजद सोबत कोणतीही युती नाही.

बिहार विधानसभा पोटनिवडणूकच नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्येही बिहारच्या सर्व 40 जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भक्त चरण दास यांनी या विघटनासाठी राजदला दोषी ठरवले आणि त्यांनी युतीच्या धर्माचे पालन केले नाही असे सांगितले आहे. हे प्रकरण उच्च स्तरावर सोडवले जाईल अशी अटकळही बांधली जात होती. अशा परिस्थितीत हा काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधीं राजदचे लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    श्रीनगरमधील बीएसएफ कॅम्पमध्ये प्रदर्शनात शस्त्रे

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveश्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने गुरुवारी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्...

    नागपुरात प्रभाग रचनेवर कॉंग्रेस पक्ष नाराज

    February 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: उत्तर आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सोयीने प्रभागाची र...

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...