1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार

Dahi Handi-thefreemedia
Spread the love

नागपूर: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना काळानंतर म्हणजे दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय दहीहंडी आणि गणेशउत्सव साजरा केला जाणार. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करून दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रताप सरनाईक यांनी निवेदन पाठविले होते. यामध्ये आमदार या नात्याने गेली अनेक वर्ष मी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी म्हणून पाठपुरावा करत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होत. अखेर आमदारांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

“गोविंदा उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्ह्हाधिकारी जाहीर करतात पण मी मुख्य सचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मी देणार आहे, ” असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    20 पासून पेंशन यात्रेचा जागर गोंदिया ते मुंबई; जिल्ह...

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पेन्शन यात्रा ही गोंदिया ते मुंबई अशी जाणार ...

    राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला; देवेंद्र ...

    May 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनगपूर: मध्यप्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट केली म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली. महाराष्ट्राने ‘ट...

    शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!

    March 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआ. अतुल भातखळकर यांची सडकून टीका देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. निवडणूक झालेल...