1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Malware Alert! डेटा चोरी टाळण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमधून हे अँप्स काढून टाकणे आवश्यक

Spread the love

नागपूर: Google एखादे अँप अनेक सुरक्षा तपासण्या (security checks) पार केल्यानंतरच Google Play Store वर उपलब्ध होऊ देते. तसेच, कठोर प्रक्रिया असूनही, अनेक धोकादायक अँप्स या सुरक्षा तपासण्या पार करतात आणि Google App Store वर स्थान शोधतात.

अलीकडे, अशा सुमारे 10 अँप्स ची ओळख पटली आहे, जे वापरकर्त्यांनी त्यांच्या डिव्हाइसवर डाउनलोड करून चालवल्यास त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. यामुळे गुगलने हे अँप्स गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत.

अँप्स काढण्यामागचे कारण :-

Claim Free Bets

गुगलने बॅन केलेल्या 10 लोकप्रिय अँप्स वर यूजर्सचा डेटा चोरल्याचा आरोप आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, प्रतिबंधित अँप्स आतापर्यंत 60 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. या अँप्सच्या मदतीने हॅकर्स युजर्सचे नेमके लोकेशन शोधू शकतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच या अँप्स चा वापर करून ई-मेल, फोन नंबर आणि पासवर्डची चोरी होऊ शकते. यामुळे, बँकिंग फसवणूक करणे हॅकर्ससाठी खूप सोपे होते.

शिवाय, या अँप्स च्या मदतीने, डेटा चोरी ‘कट आणि पेस्ट’ पद्धतीने केली जाते, म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही OTP किंवा इतर तपशील कॉपी-पेस्ट करता तेव्हा हॅकर्स या अँप्स मधून तपशील चोरू शकतात. शिवाय, अहवालानुसार, हे अँप्स व्हॉट्सअँप्सवर डाउनलोड केलेल्या फाइल्समध्ये प्रवेश करू शकतात.

ही अँप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये असल्यास, वर नमूद केलेल्या विविध सुरक्षा कारणांमुळे ते त्वरित अनइंस्टॉल करावेत. Google Play Store द्वारे प्रतिबंधित केलेल्या 10 अँप्स ची यादी खाली दिली आहे.

  1. Speed Radar Camera
  2. AI-Moazin Lite (Prayer times)
  3. Wi-Fi Mouse (Remote Control PC)
  4. QR & Barcode Scanner (Developed by AppSource Hub)
  5. Qibla Compass – Ramadan 2022
  6. Simple Weather & Clock Widget (Developed by Difer)
  7. Handcent Next SMS- Text With MMS
  8. Smart kit 360
  9. Full Quran MP3-50 Languages & Translation Audio
  10. Audiosdroid Audio Studio DAW

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    फेसबुक ग्रुप ऍडमिन्स आता फॅक्ट-चेकर्सने डिबंक (debun...

    March 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कंपनी मेटा( Meta ) ने जाहीर केले की, फेसबुकने (Facebook )ग्रुप सदस्यांमध्ये शेअर केलेल्या चुकीच्या ...

    Google, WhatsApp कडून नियमांचं पालन न करणा-या 22 लाख...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुगलचे नियम तोडणाऱ्यांना कंपनीने जोरदार दणका दिला आहे. नवीन आयटी नियमांनुसार WhatsApp आणि गुगलचे नियमांचे प...

    इन्स्टाग्रामवर आता “शॉर्ट व्हिडिओ” पोस्ट...

    July 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आता इंस्टाग्राम अधिक लोकप्रिय बनविण्यासाठी मेटा फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram ने अनेक नवीन वैशि...