1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अमेरिकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी; विविध विषयांवर करतील संबोधित

PMtour-USA
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि भारतीय वेळेनुसार ३.३० वाजता वॉशिंग्टन येथे पोहचले. मोदी हे तीन दिवसांच्या यात्रेवर आहेत. पंतप्रधान वॉशिंग्टन डीसीच्या ज्वाइंट बेस एंड्रयूज पोहचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अमेरिकेतील भारतीयांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. पाऊस सुरु असतांना देखील भारतीय मोठया  संख्येने तेथे उपस्थित होते. मोदी यांच्या स्वागतासाठी  एंड्रयूज ज्वाइंट एयरफोर्स बेस येथे जमा झाले होते.

२०१४ मध्ये पदभार सांभाळल्या नंतर सातव्यानंदा अमेरिकेच्या यात्रेवर गेले आहे.  मोदी यांनी म्हटले कि, “अमेरिकेबरोबर आमची धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याची आणि जपान आणि ऑस्ट्रेलियाशी संबंध दृढ करण्याची” ही संधी आहे. ते म्हणाले होते की, अध्यक्ष बिडेन यांच्यासोबतच्या बैठकीत ते भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.

पंतप्रधान यांनी जाण्यापूर्वी एका विधानात असे म्हटले की, यात्रेची समाप्ती न्यूयॉर्क येथे होईल. संयुक्त राष्ट्र महासभा (यूएनजीए) मधील जागतिक आव्हान, विशेष म्हणजे कोरोना साथीचा रोग, आतंकवादी संघटनेला संपवायची आवश्यकता, हवामानातील बदल आणि इत्तर महत्वाचे विषयांची चर्चा करतील. या यात्रेत पंतप्रधान अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतील सोबतच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन सोबत जगातील इत्तर नेत्यांच्या सोबत चर्चासत्र करून संबोधित करतील.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रशिया-युक्रेन वादामूळे शेअर बाजार कोसळला

    February 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: रशिया आणि युक्रेनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जागातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. ...

    अफगाणिस्तानात तालिबानचे 100 दिवस पूर्ण, अद्याप सरकार...

    November 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबानला अफगाणिस्तानवर ताबा मिळवून 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादा देश काबीज करणे सोपे असते, परंतु तो देश ...

    काॅमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीपटू दीपक पुनियाने सुवर्ण...

    August 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : 22 व्या राष्ट्रकुल खेळ 2022( काॅमनवेल्थ गेम्स 2022 ) मध्ये, 86 किलो वजनाच्या फ्रीस्टाइल कुस्ती...