1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

क्रीडा विश्वात शोककळा; महाराष्ट्राच्या धावपटूचा हरीयाणात स्पर्धेदरम्यान मृत्यू

thumbnail-thefreemedia
Spread the love

करमाळा तालुक्यातील धावपटूचा हरियाणात आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंडू दत्तात्रय वाघमोडे असे त्या खेळाडूचे नाव आहे. तो धावण्याच्या स्पर्धेसाठी तेथे गेला होता. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराने बंडू वाघमोडे याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पर्धेदरम्यान बंडूचा मृत्यू

बंडू वाघमोडे हा दहा युवकांसोबत धावण्याच्या स्पर्धेसाठी हरियाणा राज्यातील महक येथे गेला होता. 19 सप्टेंबर रोजी बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना खाली कोसळला व त्याचा मृत्यू झाला.

वाघमोडे कुटुंबावर शोककळा

बंडू वाघमोडे आपल्या परिवारास निलज येथे राहत होता. दत्तात्रय वाघमारे हे त्याचे वडिल मेंढी पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत. करमाळा येथील श्री कमलादेवी स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये बंडू वाघमोडे धावण्याचा सराव करत होता. बंडू वाघमोडे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. दरम्यान, या घटनेमुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उद्धव सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच; कि...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्रांच्या स्वीय सहाय्य रात्री फोन करून मला मारण्याची धमकी देतो. मा...

    उपराजधानीत झाले शिवबंधन सैल

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी परवाच राष्ट्रवादी ...

    उपमुख्यमंत्र्यांनी दिले एस टी महामंडळास 500 कोटी; कर...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील लालपरीचे चाक वेतनाअभावी थांबलेले असल्याने मागील ब-याच महिन्यापासून कर्मचारी हवालदील झाले होते. एस...