1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबई पोलिसांकडून ‘सेक्स टुरिझम’ चा पर्दाफाश; दोन महिलांना अटक

Spread the love

सेक्स टुरिझमचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मंगळवारी केला आहे. पोलिसांकडून यावेळी दोन महिलांना अटक करण्यात आली असून दोन तरुणींचा सुटका करण्यात आली. आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून एक महिला सेक्स टुरिझम चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. संबंधित आरोपी महिलेला या आधीही २००२ मध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी ग्राहक असल्याचा बनाव करत सापळा रचला होता. यानंतर आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत सोबत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दर्शवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर पोलिसांनी विमानतळावरच अटकेची तयारी केली होती. तिथे तीन तरुणी अधिकारी आणि ग्राहकाच्या वेषात असणाऱ्या इतरांना भेटल्या असता कारवाई कऱण्यात आली. पैसे आणि विमान तिकीटाची देवाण घेवाण यावेळी करण्यात आली. सिग्नल मिळताच तिन्ही तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता पोलिसांना मुख्य आरोपीची माहिती मिळाली. मुख्य आरोपी असणाऱ्या महिलेने डिपार्चर गेटमधून प्रवेश करत बोर्डिंग पास घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रम देशाला दिशा देणारा प्र...

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र जनुक कोष (जीन बँक) कार्यक्रम राबविणारे आपले राज्य देशातील पहिले आहे. या कोषाबाबत राजीव गांधी विज...

    ठाकरे सरकारच्या मताला न्यायालयात केराची टोपली

    March 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमुंबई: राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून त्यांनी अनेक विषयात न्यायालयाच्या थपडा खाल्ल्या...

    तालीबानी भारतीय मुस्लिम समर्थकांवर नसरूद्दीन शहा भडकले

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नसरूद्दीन शहा यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना तालिबान...