1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर ग्रामीण भागातील शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद :कुंभेजकर

Schools
Spread the love

नागपूर दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेवारी पर्यंत बंदच असतील. 26 जानेवारी नंतर कधी शाळा उघडायचा हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याबाबत सुचविले आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी आर विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यामध्ये सायंकाळी बैठक झाली. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती व जिल्हा टास्क फोर्सने अलीकडेच व्यक्त केली चिंता तसेच दररोज वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेता 26 जानेवारी पर्यंत सर्व शाळा बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. 26 तारखेनंतर पुन्हा आढावा घेऊन या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल असेही श्री कुंभेजकर यांनी स्पष्ट केले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपुरातील युवकांना नौकरीची संधी देण्याचं आश्वासन; ...

    January 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: दक्षिण नागपूर हा अत्यंत मध्यम वर्गीय नागरिकांचा मतदार संघ म्हणून ओळखल्या जातो. या मतदारसंघात अनेक य...

    महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा मास...

    April 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवीज ग्राहक संघटनेच्या बातमीचा इम्पॅक्ट प्रताप होगाडे नागपूर: सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइत...

    नागपूर ठरतेय ‘क्राईम सिटी’; धक्कादायक बा...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याच्या उपरिजधानीत मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना नागपुरात...