1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उपचारासाठी नारायण राणे लिलावती रूग्णालयात

narayan rane6
Spread the love

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. राणेंची जन आशिर्वाद यात्रा सुरु आहे. उद्या ते या यात्रेसाठी जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात पोहोचले.

दरम्यान, शिवसेनेसोबतचा वाद, भाजपची जनआशिर्वाद यात्रा, त्यादरम्यान झालेली अटकेची कारवाई या सर्व पार्श्वभूमीवर नारायण राणेंचा रक्तदाब अर्थात बीपी वाढला होता. याशिवाय नारायण राणेंना मधुमेहाचाही त्रास आहे. राणेंना दोन दिवसापूर्वीच त्रास जाणवत होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

नारायण राणेंना बीपी आणि शुगरचा त्रास

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्रभर वादंग माजलं होतं. या सगळ्या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. पाच ते सहा तासांनंतर त्यांना जामीन मिळाला. याचदरम्यान राणे यांची प्रकृती बिघडली होती. राणेंना बीपी आणि शुगरचा त्रास आहे. त्याच्यावरील उपचार ते घेत आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    घर तोडण्यासाठी उद्धव ठाकरे यत्न करत आहेत; नारायण राण...

    February 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: बाळासाहेब ठाकरे यांचे संरक्षण करण्याचे काम आयुष्यभर केलेल्या नारायण राणे यांचे राहते घर तोडण्यासाठी...

    ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला RSS ने शिकवल...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसांगलीत एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ...

    सीबीआयच्या कार्यपद्धतीवर हायकोर्टाचे ताशेरे

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाच्‍या ( सीबीआय ) कार्यपद्‍धतीवर सर्वोच्‍...