1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पुण्यात नवे कोरोना रूग्ण कमी; पण मृत्यू जास्त

Spread the love

गेल्या चोवीस तासांत शहरात नव्या करोना बाधितांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये पुण्याबाहेरील मृतांची संख्या सर्वाधिक आहे.

दिवसभरात 165 नव्या बाधितांची नोंद झाली आहे; तर 252 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत 16 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील 12 जण पुण्याबाहेरील आहेत.

शहरातील सक्रिय बाधितांची संख्या 2 हजार 167 झाली आहे. सक्रिय बाधितांमधील 211 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, 252 जणांना ऑक्‍सिजन लावले आहे. ऑक्‍सिजनवर उपचार घेत असलेल्यांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत शहरात 4 लाख 96 हजार 937 जण बाधित झाले असून, त्यापैकी 4 लाख 85 हजार 817 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 953 जणांचा मृत्यू झाला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इंदापूर शिक्षक पतसंस्थेत कवयित्री निर्मला मचाले-पवार...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंदापूर;इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसर या अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळेच्या आदर्श ...

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मिनी यूपीए प्रयोग : सं...

    December 7th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचा हा मिनी यूपीएचा प्रयोग आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त के...

    ‘अजूनही वेळ गेलेली नाही, युतीचा खेळ खेळू शकता&...

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चेला नव्यानं तो...