1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘शिक्षक गौरव’ पुरस्काराने निलीमा राऊत सन्मानित

event
Spread the love

नागपूर: जिल्हा परिषद नागपूर तर्फे जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त ‘जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार 2021’ ने सन्मानित करण्यात आले. 5 सप्टेंबर 2021 रोजी खेडकर सभागृह जि.प.नागपूर येथे पार पडलेल्या या गौरव समारंभास मा.सुनिलजी केदार,दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ,मा.सौ रश्मीताई बर्वे,अध्यक्षा जि.प.नागपूर व मा.भारतीताई पाटील, शिक्षण सभापती जि.प.नागपूर हे मान्यवर उपस्थित होते.

निलीमा भिमराव राऊत, विज्ञान शिक्षिका जि.प.उ.प्राथ .शाळा तोंडाखैरी पं.स.कळमेश्वर,जि.नागपूर यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली होती. या समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निलिमा राऊत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याने शैक्षणिक वर्तुळात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोना मृत्यूचं थैमान; 24 तासांत 1,700 पेक्षा जास्त ...

    February 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveएकीकडे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चिन्हं दिसत असतानाच वाढत्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. देशात सलग दु...

    गोपीचंद पडळकर – शरद पवार यांच्याकडे कोणतही खात...

    November 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम असून मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी...

    नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी ...

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशद्रोही मलिकच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक नागपूर: बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्...