1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोविड योद्ध्यांच्या प्रश्नाबद्दल नितेश राणे आक्रमक; मुख्यमंत्र्यांना सवाल

Nitesh Rane
Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्र लिहिले असून मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे त्यांनी कोविड योद्ध्यांच्या प्रश्नांबद्दल जाब विचारला असून अनेक सवालही उपस्थित केले आहेत. जेव्हा मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा सुरु केला, तेव्हा ‘आम्ही करुन दाखवले’ असे म्हणत श्रेय घेतले, मग हा विमा आता बंद पडला आहे, त्याचे श्रेय कुणाला द्यायचे, असा आक्रमक सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे आपल्या पत्रात म्हणतात, कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वतःच्याच कौतुकाचे पोवाडे आपले सरकार गातात आणि एवढेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. आपण अशा कर्मचाऱ्यांसाठी काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का?”

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही’; मं...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करत आपल्याच पक्षाला घरचा आ...

    महिलांचा अपमान करणा-यांचे थोबाड व गाल रंगवू; रूपाली ...

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या राजकारणात शाब्दिक चकमक मोठ्या प्रमाणात पहायला मिळत असल्याने सामान्य नागरिकांचे मनोरंजन राजकारणी करताह...

    महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा यो...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमनोज गुंजाळ आणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद...