The Free Media

बार्टी समतादूत निर्मित युवागटांना एक महिन्याचे उद्योजकता विकास प्रशिक्षण

development training-thefreemedia

नागपूर/ हिंगणा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा तालुक्यातील व नागपूर शहरातील युवकांना एक महिन्याचे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी समतादूत मार्फत- निर्मित युवागटांना एम.सी.ई.डी उपकेंद्र MIDC हिंगणा येथे देण्यात येत आहे. अशी माहिती हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी दिली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एम.सी.ई.डी. उपकेंद्र हिंगणा येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील १८ ते ४५ वर्ष वयोमर्यादा असलेल्या समतादूत मार्फत निर्मित विविध युवा गटातील ६० सदस्यांनी प्रशिक्षणाचा लाभ प्राप्त केला आहे.

युवक युवतींनी उद्योग क्षेत्राकडे आपला कल ओढवून आपली प्रगती साधावी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढे यावे. याही क्षेत्रात आपण चांगली प्रगती साधून इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो. युवकांनो बेरोजगार राहण्यापेक्षा उद्योजक बनून स्वता:च्या कंपनीचे मालक बना.असे आव्हान धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे, यांनी युवकांना केले आहे.

उद्योजकता विकास म्हणजे काय? व्यवसायासाठी त्याची काय आवश्यकता आणि उद्योग सुरु करण्यासाठी व्यक्तिची मानसिकता, बँक व्यवहार, बाजारपेठ, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग, उत्पादन व वस्तुची विक्री, इंडस्ट्री भेट, इत्यादी विषयावर तदन्य मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर या प्रशिक्षणार्थ्यांनी आपला उद्योग स्थापन करून विकसित करण्यासाठी बार्टी व एम.सी.ई.डी. द्वारे पाठपुरावा करून सहकार्य केले जाईल. असे हेमंत वाघमारे, राज्य समन्वयक तथा केंद्र प्रमुख mced हिंगणा (नाग.) यांनी सांगितले.

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे यांच्या मार्गदर्शनात व हेमंत वाघमारे राज्य समन्वयक तथा केंद्र प्रमुख mced हिंगणा यांच्या नेतृत्वात राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आलोक मिश्रा विभागीय अधिकारी एम.सी.ई.डी. नागपूर, श्रीकांत कुलकर्णी प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी नागपूर, हृदय गोडबोले समतादूत जिल्हाप्रकल्प अधिकारी नागपूर, हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर, एम.सी.ई.डी. समन्वयक सुषमा चोरपागर, संगीता ढोने, विपिन लाढ़े, पंकज ठाकरे, यांचे सहकार्य लाभत आहे आहे.

what do you mean by entrepreneurship

Entrepreneurship is central to the American identity.  The American experiment itself is a profound entrepreneurial undertaking, grounded in the frontier spirit of freedom, adventure, and self-reliance, and a commitment to democratic values of fairness and cooperation.

why is training and development important

The greatest asset of any business is its workforce, thus it is essential to invest in talent if you want to see long-term success and growth. Businesses go through extensive procedures to find and hire skilled and competent employees, but frequently the focus on caring about employees ends there. A while after the employees start, the value of training and development starts to diminish.

what is the difference between training and development in hrm

The terms training and development are frequently used interchangeably in the business world and refer to actions taken to raise employee productivity, performance, and knowledge. We want to highlight the significant distinction between their meanings and implications, which is frequently missed.

what are the benefits of entrepreneurship

According to “Shark Tank” investor Lori Greiner, entrepreneurs are the only people who will put in 80 hours a week to avoid working 40. Even if this may be said in jest, it is true that business owners have a reputation for shattering stereotypes and working hard to live a particular style of life.

Share on Social media

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email

Related Post

Mark-Zukerberg

मार्क झुकरबर्गला सर्वात मोठा झटका

मुंबई: सोशल मिडीया नेटवर्कवर मेटाचा संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी हे वर्ष कठीण ठरत आहे. तो आता जगातील 20 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. मेटा प्रमुख झुकरबर्ग

Read More »
cricket

नागपुरात क्रिकेट सामन्याच्या पाश्वभूमीवर देहव्यवसायासाठी आलेल्या दोन रशीयन तरूणींना अटक

नागपूर:आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर रशियातून नागपुरात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या दोन रशियन तरुणींना सदरमधील एका इंटरनॅशनल दर्जाच्या हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही

Read More »
Dussehra-gathering

दसरा मेळाव्यास कुणालाही परवानगी नाही

सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली_ मुंबई: शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाही परवानगी मिळणार नाही अशी माहिती समोर

Read More »

Latest News