महाराष्ट्र साहित्य सप्तरंगी मंच शिक्षक दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन काव्य संमेलनात सौ.सोनाली सहारे- रायपुरे ब्रम्हपूरी यांच्या “काव्यसृष्टी “कवितासंग्रहाचा लोकार्पण सोहळा ५/९/२१ रविवारी कवी, कवयित्री व साहित्यिकांच्या उपस्थितीत पार पडला .या कार्यक्रमाचे आयोजन सौ.निशा कापरे यांनी केले.तसेचं काव्यसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन श्री.सिध्दार्थ सहारे ,साची ,सम्राट यांच्या हस्ते पार पडले. या कविसंमेलनाचे उद्घाटन सौ. सोनाली सहारे -रायपुरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून दीप प्रज्वलन करून केले .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रमुख अतिथी चारुदत्त मेहरे, अध्यक्ष डॉक्टर भणगे शैलेंद्र हे उपस्थित सुत्रसंचालन सौ.संध्याराणी कोल्हे यांनी केले. परिचय सौ.संध्या भोळे यांनी केले.आभारप्रदर्शन सौ. संध्या भोळे यांनी केले.होते . यांनी केले.या कार्यक्रमाला डॉक्टर एम. ए. रायपुरे ,अर्चना रायपुरे, सौ.लीना राहुल रायपुरे गडचिरोली, शर्लिन, सौ.मोनाली परमेश्वर दुर्गे चंद्रपूर,जीया अभिधम्म.शीलाबाई सहारे ,देवानंद गेडाम,तरुना रामटेके यांनी शुभेच्छा दिल्या.
सौ.सोनाली सहारे – रायपुरे यांच्या काव्य सृष्टी कवितासंग्रहाचे ऑनलाइन प्रकाशन
