1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

फरार अशिष मिश्राच्या घरावर पोलिसांनी चिटकविले समन्स

Ashish Mishra
Spread the love

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष मिश्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप अटक झाली नाही. अशिष मिश्रा फरार झाल्याचे वृत्त आहे. यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी अशिष मिश्राच्या दरवाजावर समन्स चिटकवले आहे.

याबाबत अशिष मिश्राचा चुलत भाऊ अमित मिश्राने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अशिष मिश्रा कोर्टात हजर राहतील, अशिष मिश्रा फरार झाल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही, मी सध्या अशिषच्या संपर्कात नाही मात्र ते आज संध्याकाळपर्यंत न्यायालयात उपस्थित राहतील. असे अशिषच्या चुलत भावाने सांगितले आहे.

पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अशिष मिश्रांच्या घरावर समन्स चिटकवले होते. मात्र तरीही अशिष मिश्रा क्राईम ब्रांचसमोर हजर झाला नाही. आज सकाळी १० वाजता चौकशीसाठी अशिष मिश्राला क्राईम ब्रांचने बोलावले होते. आशिष मिश्रा लखीमपूर आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात लपल्याची माहिती आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘इंदुमती कदम’ यांना लायन्स क्लब चा आदर्श...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपरभणी: शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी परभणी येथे लायन्स क्लब परभणीच्या वतीने 2021 चा जिल्ह्यास्तरीय आदर...

    30 ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान ...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर...

    महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेकरीता विद्यार्थ्याला मिळ...

    September 24th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्र शासनाकडून पदांच्या भरतीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. त्याकरिता प्रवेशपत्र परीक्षार्थींना दिल...