1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरातील युवकांना नौकरीची संधी देण्याचं आश्वासन; मोहन मते

Spread the love

नागपूर: दक्षिण नागपूर हा अत्यंत मध्यम वर्गीय नागरिकांचा मतदार संघ म्हणून ओळखल्या जातो. या मतदारसंघात अनेक युवक युवती यांच्या आर्थिक परिस्थिती / क्षमतेनुसार शिक्षण घेत असतात. या मतदारसंघांचे आमदार मोहन मते यांनी प्रवास, पाहणी केली असता अनेक सुशिक्षित तरुण, उच्च शिक्षित असून त्यांच्या हाताशी काम नाही. या अनुषंगाने युवक युवती सोबत प्रत्यक्ष चर्चा केली असता अनेक खाजगी कंपनी मध्ये कामाच्या संधी असून सुद्धा या युवकांना संधी दिली जात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

त्यामुळे आमदार मोहन मतेंनी याची दखल घेऊन विदर्भातील नामांकित खाजगी कंपनी मालकांसोबत व्यक्तीशः भेटून चर्चा करून दक्षिण नागपूरच्या युवकांना त्यांचा व्यवसायात सेवेची संधी देण्याबाबत चर्चा केली. हि चर्चा सकारात्मक होऊन या कंपनीतील मनुष्यबळ हाताळणारे अधिकारी यांच्या सोबत सत्र आयोजित करण्याबाबत एकमत झाले.

या अनुषंगाने दि. ९ जानेवारी रोजी, रामदासपेठ हॉटेल सेंटर पोईट नागपूर येथे ” HR & BUSINESS MEET” याबैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत नागपूर तसेच विदर्भातून एकूण १०० पेक्षा अधिक खाजगी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. तसेच त्यांनीं दक्षिण नागपुरातील युवकांना नौकरीची संधी देण्याचे आश्वासन दिले. या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात महत्वाची भूमिका माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘काव्यपुष्पांची’ उधळण करीत सरला १८ पुस्त...

    August 30th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveनागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी...

    निर्वाण फाउंडेशन, नाशिकतर्फे “इंटरनॅशनल आयडॉल ...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनिर्वाण फाउंडेशन, नाशिकच्या वतीने देण्यात येणारा “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड-2021” श्रीमती माधुरी प...

    सायगव्हाण शाळेत १२ ते १४ वयोगटातील मुलांना कार्बोव्ह...

    March 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: समुद्रपूर तालुक्यातील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, सायगव्हाण येथील १२ ते १४ वय वर्ष पूर्ण झालेल्...