1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपबाबत दोन वर्षापूर्वी केलेली राज ठाकरेंची भविष्यवाणी खरी ठरली

Raj Thackrey
Spread the love

लवकरच राज्यातील सरकार स्थापनेचा प्रश्न सुटणार असून राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या दरम्यान राजकीय परिस्थितीवर गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली भविष्यवाणी (विडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, नाशिक येथील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या राजकीय भविष्यावर भाष्य केले होते. शिवसेना निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार तर, विरोधी पक्षात भाजप बसणार असे वक्तव्य राज ठाकरे यांनी त्यावेळी केले होते. काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत हिरवा कंदील मिळाला असून राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सत्ता स्थापन होणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज ठाकरे यांनी वर्तवलेले भाकीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता खरे ठरले आहे.

नाशिक येथे दोन वर्षापूर्वी राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. दरम्यान, राज ठाकरे म्हणाले होते की, भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढवणार आणि निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार…हा काय पत्यांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला, अशी भविष्यवाणी राज ठाकरे यांनी केली होती.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणात अटक केली आहे. अनिल देशमुख यांना अख...

    राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गे...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई उच्च न्यायालयाने आदेशाद्वारे मनाई करूनही संप करत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठ...

    फडणवीसांच्या ‘जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड...

    September 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान ...