1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

संजय राऊत : तर वहिनीसाहेंबाचाही आग्रह आम्ही पाळू; ..

Sanjay Raut -thefreemedia
Spread the love

नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. रविवारी त्यांनी भाजपचे मंत्री गिरिश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांच्या विवाहसोहळ्यास हजेरी लावली होती. यावेळी त्यांना पत्रकरांनी संजय राऊतांच्या नागपूर दौऱ्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी हसत-हसत ‘नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते’, असे म्हटले होते. या सल्यालाच आता स्वतः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत काल (२१ मार्च ) नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना अमृता फडणवीस यांच्या सल्ल्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनीही हसत हसतच, ‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर वहिनीसाहेबांचा हा आग्रहही आम्ही पाळू’, असे म्हटले.

दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून (२२ मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा या अभियानासाठी सोमवारी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिक्षकांना अर्जित रजेचे रोखीकरण मिळण्यासाठी प्रयत्न ...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिक्षक आमदार विक्रम काळे यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन नागपूर: शालेय शिक्षण विभागाचा जीआर असूनही...

    ‘काव्यपुष्पांची’ उधळण करीत सरला १८ पुस्त...

    August 30th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveनागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी...

    नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद ; ठिकठिकाणी ...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे. विदर्भातही पावसाने हाहाकार माजवला आहे. गे...