1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबईत १० जुलैपर्यंत १४४ कलम लागू

Section 144-thefreemedia
Spread the love

मुंबई: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गदारोळात मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जुलैपर्यंत त्याची संपूर्ण शहरात अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही या वेळी लक्ष ठेवण्यात येणार आहे.

10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. या दरम्यान शहरात कोणत्याही प्रकारची गर्दी करता येणार नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केलीय.

शिवसैनिकांच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलंय. सुरक्षेसाठी अधिकारी स्तरावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    JEE Main 2021 चा निकाल घोषित, 18 विद्यार्थ्यांना ...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 ट...

    वेशा व्यवसायास मान्यता म्हणजे सविंधान व मानवतेचा विज...

    May 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर; राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील प्रसिद्ध ‘रेड लाईट’ एरीया अर्थात ‘गंगा...

    ‘पत्रास कारण की…’, क्रांती रेडकरचे...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील ड्रग छापेमारीनंतर घडत असणाऱ्या घडामोडीदरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महा...