1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सोमय्यांची भविष्यवाणी; आता जितेंद्र आव्हाडांच्या मागे ‘ईडीची पिडा’

kirit somaya
Spread the love

राज्यातील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकामागे एक गंभीर आरोप करत असून त्यांनी विविध प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी आदींसह एकूण ११ जणांवर गंभीर आरोप करत ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करण्यासह किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.

दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी आणखी एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी ईडीच्या यादीतील १२ व्या व्यक्तीचे नाव जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सोमय्या यांचे पुढील टार्गेट असल्याचं आता जाहीर झालंय. किरीट सोमय्या यांनी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    NCB, ED, CBI, IT या तपास यंत्रणांचा मोदी सरकारकडून स...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सातत्याने करतं आहे. NCB, CBI, ED यांचा वापर राजकीय दृष...

    संजय राऊत : असे आमचे सरकार कधीही करणार नाही …

    November 25th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकामगार नेते त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील, तर ते हजारो कामगारांचे आणि...

    हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं स्वप्न; गडकरी

    March 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं माझं स्वप्न आहे. त्याची तयारी सुरू करा मी त्यासाठी पैसे आणतो. त...