1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway      2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Sri Lanka Presidential Election: रानिल विक्रमसिंघे आता श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती होणार

Presidential Election-thefreemedia
Spread the love

नागपूर: रानिल विक्रमसिंघे आता श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती राहतील. पोस्टल बॅलेटने झालेल्या वोटिंगमध्ये १३४ खासदारांनी त्यांना वोट दिले. आता रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू राष्ट्रपती पदाची जवाबदारी सांभाळत आहे. दुल्लास अल्हाप्पेरुमा यांना ८२ वोट मिळाले आणि अनुरा कुमारा दिसानायके यांच्या पक्षात फक्त ३ खासदारांना वोट मिळाले.

रायटर्सच्या मते राष्ट्रपती निवडणूक जिंकल्यावर रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटले कि देश खूप कठीण परिस्थितीत आहे. त्यांनी म्हटले की समोर अजून मोठ्या आहे. श्रीलंकेत आर्थिक अराजकता आल्यावर लोक रस्त्यावर आलेत, राजकीय गोंधळ मजला आणि याच दरम्यान पूर्व राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदावरून राजीनामा दिला. कडक सुरक्षा व्यवस्थेत राष्ट्रपती निवडणूक गुपित मतदान करण्यात आले.

काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे ,डॅलस आल्हापेरुमा आणि डाव्या पक्षाच्या जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) नेता अनुरा कुमारा दिसानायके यांना मंगळवारी अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून खासदारांनी प्रस्तावित केले होते. कोणत्याही उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी देशाच्या २२५ सदस्यांच्या संसदेत ११३ पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक होते.

Claim Free Bets

श्रीलंका येथे १९७८ च्या नंतर पहिल्यांदा राष्ट्रपतीची खासदारांकडून गुपित मतदान करण्यात आले. यापूर्वी 1993 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रणसिंह प्रेमदासा यांची हत्या झाल्यानंतर कार्यकाळाच्या मध्यभागी अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यावेळी संसदेने प्रेमदासाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची जबाबदारी डीबी विजेतुंगा यांच्यावर एकमताने सोपवली होती.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तालिबानच्या पंतप्रधानपदी मुल्ला हसन अखुंद; असे असेल ...

    September 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचं सरकार स्थापन झालं. अफगाणिस्तान...

    वाद्ये छेडतात ह्रदयाच्या तारा डाॅ.मधुसूदन घाणेकर

    March 8th, 2022 | Ankita Deshkar

    Spread the loveसा इंटरनॅशनल संस्थेमार्फत नुकतीच पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वाद्यसंगीत परिषद घेण्यात आली.या परिषदेत भारतासह...

    नागपुरात धावत्या मेट्रोत साजरा होणार ‘आंतरराष्...

    June 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरातुम नागपूर विद्यापीठाचा पुढाकार नागपूर : स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, विद्यापीठाचा ऑगस्ट महिन्यात स...