1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वाघ आहे मी, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरत नाही; चित्रा वाघ

chitra wagh
Spread the love

राष्ट्रवादीचे नेते महेबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो, अशी टीका महेबूब शेख यांनी केली होती. महेबूब शेख यांच्या टीकेवर चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत मेहबूब यांना खडे बोल सुनावले आहे. त्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात. वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठिशी उभे राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे… काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा. कोल्हा कुत्र्यांना घाबरणारी नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अफगाणिस्तान मुद्द्यावरून चिदंबरम यानी टोचले UNSC चे कान

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) अफगाणिस्तानवर ठराव मंजूर केल्याबद्दल अभिनंदन करणे ही गडबड ठरेल असे ...

    दादरा – नगर – हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकल...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा आणि नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकला! 7 वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलक...

    नागपुरातील तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास प्रतिबंध

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने नागपूर महानगपाल...