1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबईत उलथापालथ होणारच; भाजपचे 20 नगरसेवक शिवबंधन बांधणार; यशवंत जाधव

Spread the love

सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच विविध पक्षांमध्ये इनकमिंग होणार असं चित्र आहे. मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार असून ‘शिवबंधन’ बांधणार असल्याचे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी दावा केला आहे. जाधव यांच्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पक्ष नेतृत्त्वाच्या मनमानी कारभाराला भाजपाचे काही नगरसेवक कंटाळले असून जवळपास १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    १२ आमदारांचे निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालय

    January 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील 12 आमदारांचे निलंबन रद्द करून ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. यावर...

    अरुण हलदरांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार; नवाब मलिक

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आ...

    वूमन 4 क्लायमेट एक महत्वपूर्ण पाऊल

    October 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveएक महत्वाचे पाऊल हवं बदलालकरीता महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी उचलेल आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्र...