1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने राजमाता जिजाऊंना आदरांजली

Spread the love

नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे; पंरतु माझ्या घरी नाही, शेजारच्या घरी. ही धारणा आजच्या जिजाऊंच्या लेकींना शोभणारी नाही. असे प्रतिपादन आंबेडकरी महिला मोर्चा उत्तर नागपूरच्या अध्यक्षा अर्चना मेश्राम यांनी केले.

त्या आंबेडकरी विचार मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कास्टाईब कार्यालयात अभिवादनीय कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या,’ ज्या राजमाताने या रयतेच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या रूपाने या देशाला ‘सिंह’ दिला त्या मातेच्या संस्कारांची आज जिजाऊ, सावित्रीबाई आणि रमाबाईंच्या लेकींची घरात आवश्यकता असल्याचे मेश्राम म्हणाले.

याप्रसंगी आदरांजली कार्यक्रमात प्रामुख्याने आंविमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, ओबीसी नेते राजुदादा पांजरे मामासाहेब मेश्राम, प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, मिना राव, सरोज खोब्रागडे, वंदना तांबे हमिदा शेख, महानंदा इलमकर उपस्थित होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काँग्रेसच्या हस्तक्षेपामुळे विकास कामे खोळंबली :सत्त...

    September 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआज दि. २ सप्टेंबर रोजी नागपूर महानगरपालिका सत्तापक्ष कार्यालयात सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची पत्रकार प...

    नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचा ‘बॅक टू...

    May 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविद्यार्थी नियतकालिक ‘कॅम्पस’ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन नागपूर: रा. तु. म. नागपूर विद्यापी...

    नागपूर मनपात ”वरून कीर्तन अन् आतून तमाशा”

    June 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीमुळे काँग्रेस भाजप पक्ष हैराण नागपूर :- आगामी मनपा निवडणुकीच्या तोंड...